Shivaji Maharaj : साताऱ्यात आजही जपून ठेवला आहे शिवरायांच्या पुजा घरातील 'बाण'; इंदिरा गांधींनीही घेतलं होतं दर्शन

Shivaji Maharaj’s Chandrashekhar Baan Shivling : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही या बाणाचे दर्शन घेतले होते. या बाणाची कथा आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व आजही इतिहासप्रेमींना थक्क करणारे आहे.
Shivaji Maharaj

Shivaji Maharaj

esakal

Updated on

Indira Gandhi also visited Satara to witness the sacred relic of Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेत वापरला जाणारा ‘चंद्रशेखर’ नावाचा शिवलिंग आजही त्यांच्या वंशजांनी जपून ठेवला आहे. साडेतिनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेला हा बाण शिवरायांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांशी जोडला गेला आहे. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही या बाणाचे दर्शन घेतले होते. या बाणाची कथा आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व आजही इतिहासप्रेमींना थक्क करणारे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com