
Shivsena Dasara Melava: भारतातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीस हे दहाव्या क्रमांकावर आहेत, असं सांगत उद्धव ठाकरेंनी ''नशीब विसाव्या स्थानावर नाहीत'' अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला एकनाथ शिंदेंनी खरमरीत उत्तर दिलं आहे.