Sushma Andhare: तब्बल 18 वर्षांनी सापडला सुषमा अंधारे यांचा भाऊ

Sushma Andhare
Sushma Andhare

नेहमी प्रखर वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यंदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांचा भाऊ तब्बल 18 वर्षांनी सापडला आहे.

सुषमा अंधारे यांना तब्बल 18 वर्षांनी त्यांचा मावस भाऊ भेटला आहे. सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे. यासोबत सुषमा अंधारे यांनी यासाठी आमदार सचिन अहिर यांच्यावर युवासैनिकांचे आभार मानले आहेत.

नियतीलासुद्धा आम्हाला वाट बघताना पाहून पान्हा फुटला अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाल्या आहेत फेसबुक पोस्टमध्ये?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com