''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Controversy : या आरोपांमुळे महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्येही राजकीय तणाव वाढल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange Patil Controversy

Manoj Jarange Patil Controversy

esakal

Updated on: 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपये मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पोहोचल्याचा दावा एका महिलेने केल्याचे सांगितले जात आहे. या आरोपांमुळे महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्येही राजकीय तणाव वाढल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com