

Shrivardhan beach Blue Flag certification
ESakal
श्रीवर्धन : सुरक्षित आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा 'ब्ल्यू फ्लॅग' आता श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर फडकणार आहे. २०२६-२७ या हंगामासाठी श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय 'ब्ल्यू फ्लॅग' मानांकन जाहीर झाले आहे.