Solapur Flight: गोव्यानंतर आता सोलापूर–पुणे–मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; रिक्त सीट्ससाठी केंद्र सरकारकडून १८ कोटींचा निधी मंजूर

Solapur-Pune-Mumbai Flight Service Soon: सोलापूरकरांना अनेक वर्षांच्या अपेक्षेनंतर आता थेट विमानसेवा सुरू होण्याचा आनंद मिळणार आहे. सोलापूर-गोवा दरम्यान सुरू झालेल्या विमानसेवेच्या यशानंतर, आता सोलापूरपासून पुणे आणि मुंबईसाठीही विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे.
Solapur-Pune-Mumbai Flight Service Soon
Solapur-Pune-Mumbai Flight Service SoonEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. सोलापूर-गोवा नंतर सोलापूर- पुणे-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे.

  2. केंद्र सरकारने विमानसेवेच्या रिक्त सीट्ससाठी १८ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.

  3. उडान योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी तिकिटांवर १००% मदत मिळणार असून, त्यामुळे प्रवास स्वस्त आणि सुलभ होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com