Supreme Court Upholds High Court Order : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.