ST Bus Travel : लगेच फोन करा.... ‘एसटी’तून प्रवास करताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवर महामंडळाचा तोडगा

ST Bus Travel : वाहक उद्धट बोलतो किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरवले नाही, अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात.
ST Bus
ST Busesakal
Updated on


मुंबई, ता. १५ : एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगारप्रमुखांना फोन करून निवारण करून घ्या, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणींचे निराकरण करणे सोपे होणार आहे. त्यासाठी आगारप्रमुखांसह इतर महत्त्वाचे दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com