
बस थांबा नसलेल्या ठिकाणी एसटी बस थांबवण्यास सांगितले परंतु ड्रायव्हरने बस थांबवले नाही याचा राग येऊन जामनेर येथील शेख बुरहान व त्याच्या साथीदाराने बस ड्रायव्हर व कंडक्टर यांना मारहाण करून शिवीगाळ केले याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला शेख बुरहान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.