ST News
ST Newssakal

ST Employee : गणेशोत्सवाच्या धामधुमीत ‘लालपरी’ची चाके उद्या थांबणार? एसटी कर्मचारी संपाच्या तयारीत, काय आहेत मागण्या

ganeshotsav MSRTC Strike: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचारी मंगळवारी, (ता.३) राज्यभऱ्यात धरणे आंदोलन करणार आहेत.
Published on

नागपूर - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचारी मंगळवारी, (ता.३) राज्यभऱ्यात धरणे आंदोलन करणार आहेत. यादरम्यान ‘लालपरी’ची चाके थांबण्याची शक्यता आहे. आंदोलन तीव्र झाल्यास ऐन सणासुदीत कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com