ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बैठकीनंतरही अंमलबजावणी केली नाहीय; पडळकरांचा शिंदेंच्या मंत्र्यावर निशाणा

Maharashtra ST Workers Strike एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिवाळीत संप पुकारण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत माहिती देत शिंदेंच्या मंत्र्यावर निशाणा साधला आहे.
Maharashtra ST Workers Strike

Maharashtra ST Workers Strike

Esakal

Updated on: 

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. बोनस, महागाई भत्ता आणि थकीत देणी यांसह इतर मागण्यांवरून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला घरचा आहेर देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये निर्णय होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची टीका पडळकर यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com