Government Decision: सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयातील धावपळ संपणार, ५ प्रमुख नियमांत बदल; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Maharashtra Govt. Process Reengineering : सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयातील धावपळ कमी करण्यासाठी सरकारने पाच प्रमुख नियमांत बदल केले आहेत.
Maharashtra Govt Process Reengineering

Maharashtra Govt Process Reengineering

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच नागरिकांना शासकीय सेवांचा जलदगतीने पुरवठा करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व प्रशासकीय विभागांमध्ये 'प्रक्रिया पुनर्रचना' (process re-engineering) अंतर्गत पाच महत्त्वपूर्ण सुधारणा लागू करण्यासाठी एक अधिकृत आदेश जारी केला आहे. ज्यामुळे नागरिकांना कार्यालयांमध्ये धावपळ करण्याचा त्रास दूर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com