Pink E-Rickshaw: महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी; 'पिंक ई-रिक्षा' योजनेत मोठी घोषणा, परवाना प्रक्रिया होणार अधिक सुलभ

Maharashtra Government Scheme: राज्य सरकारने महिलांसाठी "पिंक ई-रिक्षा योजना" सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात ५,००० महिलांना लाभ देण्याचे लक्ष्य आहे.
Pink E-Rickshaw Scheme

Pink E-Rickshaw Scheme

ESakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारकडून महिला, विद्यार्थी, शेतकरी, दिव्यांग तसेच तरुण यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. अशातच राज्य सरकारने महिलांसाठी "पिंक ई-रिक्षा योजना" सुरु केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com