

Farmer Scheme
ESakal
राज्य सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधयक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिवाळी आधी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये शेतकऱ्यांना ॲडवान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी काय करावे याबाबत सविस्तर जाणून घ्या.