MPSC Exam : राज्यसेवा २०२५ च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत मात्र अद्याप अस्पष्टता

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा २०२५ च्या मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला.
MPSC Exam

MPSC Exam

esakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा २०२५ च्या मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ‘सकाळ’ने बुधवारी (ता. १६) प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला संशय आणि राज्यसेवा २०२५ मुलाखतींबाबतची अनिश्चितता समोर आणली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com