पुणे - ‘उत्तर प्रदेश राज्यातील साखर कारखानदारांप्रमाणे राज्यातील साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच कापड, प्लॅस्टिक वस्तू तयार करण्यावर भर द्यावा. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून ऊसशेती करून उत्पादन व साखरउतारा वाढल्यास साखर उद्योग बळकट होऊ शकतो.