

Maharashtra News
esakal
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांशी घेतलेल्या भेटीमुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील अन्य नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे समजते. तटकरे यांनी या नाराजीचा इन्कार केला.