Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

लाडकी बहीण योजना फसवी आहे, असा आरोप करणारे विरोधक महिलांचा स्वाभिमान दीड हजार रुपयांत विकत घेण्यात आला, असा आरोप करत आहेत.
Sunil Tatkare
Sunil Tatkaresakal
Updated on

मुंबई - ‘लाडकी बहीण योजना फसवी आहे, असा आरोप करणारे विरोधक महिलांचा स्वाभिमान दीड हजार रुपयांत विकत घेण्यात आला, असा आरोप करत आहेत, मात्र सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेल्यांना लाडकी बहीण योजना काय समजणार,’ असा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केला. त्याचबरोबर या योजनेमुळेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या याची आठवणसुद्धा तटकरे यांनी आज करून दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com