Supriya Sule Ajit Pawar : ‘तू आमच्या मनात कायम राहशील’; भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळे अजितदादांच्या आठवणीने भावूक

Ajit Pawar Memories : भाऊबीजेच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची आठवण काढत भावनिक संदेश दिला. ‘तू आमच्या मनात कायम राहशील’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Supriya Sule Ajit Pawar bhaubij

Supriya Sule Ajit Pawar bhaubij

esakal

Updated on: 

Supriya Sule Emotional Post : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढत भावनिक पोस्ट केली आहे. ‘दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून अजित पवार आणि त्यांच्या बहिणींमधील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Loading content, please wait...