Suraj chavan Arrest : मारहाण भोवली ! अखेर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणला अटक, मध्यरात्री पोलिसांना शरण अन्...

Suraj Chavan NCP : दरम्यान सूरज चव्हाण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोल मागे घेणार नाही अशी भूमिका छावा संघटनेने घेतली होती. यासाठी मराठवाड्यात बंदची हाकही देण्यात आली होती. दोन पथके सुरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाली होती.
Suraj Chavan surrenders at midnight in connection with the assault on Chhava Sanghatana leader Vijay Ghatge in Latur; 10 others arrested so far.
Suraj Chavan surrenders at midnight in connection with the assault on Chhava Sanghatana leader Vijay Ghatge in Latur; 10 others arrested so far. esakal
Updated on

लातूरमध्ये छावा संघटनेचे विजय घाटगे यांना मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण हे मध्यरात्री पोलिसांना शरण आले. चव्हाण यांच्यासह १२ जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना राजीनामा घेण्यात आला होता. या प्रकरणात सूरज चव्हाण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सूरज चव्हाण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोल मागे घेणार नाही अशी भूमिका छावा संघटनेने घेतली होती. यासाठी मराठवाड्यात बंदची हाकही देण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com