
Suresh Dhas Marathi News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धस यांनी वारंवार आका अर्थात मास्टरमाईंड असा उल्लेख केला होता, पण त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आज त्यांनी या आकाचं नाव घेतलं आहे. यामध्येही छोटा आका आणि मोठा आका कोण? हे त्यांनी थेटपणे सांगितलं आहे.