accident
esakal
माणगाव : सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, खळाळणारे धबधबे आणि निसर्गाचे मनमोहक सौंदर्य यामुळे ताम्हिणी घाट पर्यटकांचे विशेष आकर्षण बनला आहे, मात्र याच निसर्गरम्य घाटातील नागमोडी वळणे, खोल दऱ्या आणि धोकादायक चढ उतार आता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर आव्हान ठरत आहेत.