Tanaji Sawant Audio Clip: ''कोट-दोन कोट जाऊ द्या... व्हॉट्सअ‍ॅपला यादी टाका'', तानाजी सावंतांनी मतदानासाठी पैसे वाटले? क्लिप व्हायरल

Tanaji Sawant Audio Leak Controversial Clip Surfaces During ZP Elections 2026: माजी मंत्री तानाजी सावंत हे निवडणुकीत पैसे वाटण्यासंदर्भात बोलत असल्याचा संशय निर्माण होत आहे.
tanaji sawant

tanaji sawant audio clip

esakal

Updated on

Zilla Parishad Election 2026: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याच दिवशी सावंतांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. त्यात ते यादी करुन पैसे देण्यासंदर्भात बोलत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com