दुबईत नोकरीचं आमिष देत शिक्षकाचा शिक्षिकेवर अत्याचार, धर्मांतराची अट; युटूबवर मंगलाष्टके लावून लग्न, नंतर कलमा पठण

Teacher Accuses Colleague of Assault : धर्मातरासाठी दबाव टाकण्यात आल्याचे देखील समोर आले असून याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
Dubai job scam,

Dubai job scam,

esakal

Updated on

शिक्षकानेच एका शिक्षिकेला दुबईत नोकरी आणि लग्नाचे आमिष देत फसवणूक करून अत्याचार केला. तसेच सोन्यासह रोख असा साडेपाच लाखांचा ऐवज घेतल्याचा प्रकार समोर आला. तसेच धर्मातरासाठी दबाव टाकण्यात आल्याचे देखील समोर आले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. हुसेन अबु सोयदान (वय ४५, रा. कटकट गेट, नेहरूनगर) असे आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com