Tesla Car: एक पाऊल पुढेच! मुख्यमंत्री आले अन् कार पाहून गेले, शिंदेंनी घेतली टेस्ट ड्राईव्ह, Video Viral

Tesla Makes Grand Entry into India with Mumbai Showroom: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेस्ला शोरुमला भेट दिली. दोन्ही नेत्यांमध्ये मागच्या सरकारपासून कुरघोड्या रंगलेल्या आहेत.
Tesla Car: एक पाऊल पुढेच! मुख्यमंत्री आले अन् कार पाहून गेले, शिंदेंनी घेतली टेस्ट ड्राईव्ह, Video Viral
Updated on

CM Devendra Fadnavis: इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं भारतातलं पहिलं शोरुम मुंबईतल्या बीकेसी भागात सुरु झालेलं आहे. यासोबतच टेस्लाची सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार मॉडेल-वाय लाँच करण्यात आलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कंपनीच्या शोरुमचं उद्घाटन झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com