Thackeray Brothers Unite on Marathi Language
Thackeray Brothers Unite on Marathi Languageesakal

BJP Slams Thackeray’s Morcha : ''तेव्हा मराठी प्रेम कुठं गेलं होतं?'' ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Thackeray Brothers Unite on Marathi Language : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाजपानेही भाष्य केलं आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत ठाकरेंना लक्ष्य केलं.
Published on

Marathi Language Sparks Political Tug of War: Thackeray Brothers Join Hands, BJP Hits Back : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांकडून येत्या ५ जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. राऊत यांच्या या पोस्टनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com