Thackeray Brothers on Student Protest: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधू एकवटले; आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी ठाकरेंची दुसरी पिढी मैदानात

Thackeray Brothers Unite Over Student Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही सक्रिय झाले असून, आगामी तिरंगा मोर्चामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Thackeray Brothers on Student Protest

Thackeray Brothers on Student Protest

esakal

Updated on

विनोद राऊत

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव व राज हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले; मात्र पालिकेची सत्ता राखण्यात यश मिळाले नाही. मनसेला अपेक्षित राजकीय यश न मिळाल्यामुळे दोन भावाची युती किती दिवस टिकेल, अशी चर्चा सुरू झाली होती; मात्र दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर ठाकरे बंधूंची पुन्हा एकजूट झाल्याचे चित्र आहे. तब्बल दीड दशकानंतर दोघे बंधू हातात हात घालून मोर्चा काढणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com