Prakash Ambedkar Cites 1989 and 1996 Political Precedents
esakal
Tamil Nadu Politics : तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकत प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे विजय यांनी 113 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र तयार केले असून ते राज्यपालांकडे सादर केल्याची माहिती आहे.