Gadchiroli : पोलीस भरतीसाठी गेलेल्या साईनाथ नरोटेची हत्या करणाऱ्यांना कंठस्नान!

Naxalite
NaxaliteSakal

Gadchiroli : गडचिरोलीच्या तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलीस भरतीसाठी गेलेल्या साईनाथ नरोटेती हत्या करणाऱ्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये पेरीमली दमलचा कमांडर बेटलू मडावी चकमकीत ठार झाला आहे.

आज चार-साडेचारच्या सुमारास पोलिसांना गोपणीय माहिती मिळाली होती. बेटलू मडावी आणि त्याची टिमचे लोकेशन पोलिसांना मिळाले. त्यानंतर या माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले.

यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्या त्या बदल्यात पोलिसांनी दिलेल्या जबाबात तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये बेटलू मडावी देखील होता.

Naxalite
Karnataka Election : कर्नाटकात 'ही' लढत ठरणार हायहोल्टेज, माजी मुख्यमंत्र्यांसमोर शिष्याचं कडवं आव्हान

बेटलू मडावी याने १० मार्च रोजी साईनाथ नरोटे तरूणाची हत्या केली होती कारण हा तरूण पोलीस भरतीसाठी गेला होता. यामुळे गडचिरोलींच्या तरूणांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

Naxalite
Ajit Pawar : अजित पवार बावनकुळेंकडून घेणार राजकीय धडे? "पक्ष बायकोचेही तिकीट कसे नाकारतो", जाणून घेणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com