

Maharashtra School rules
ESakal
डॉ. पंकज भोयर यांनी माहिती दिली की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य सरकारने सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पावसाळीपूर्व आणि पावसाळीनंतरची तपासणी अनिवार्य केली आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी शाळांच्या इमारतींची सखोल तपासणी करण्याबाबत सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.