esakal | पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा उद्या (ता. १६) राज्यभरात होत आहे. सकाळी अकरा ते साडेबारा आणि दुपारी दीड ते तीन या वेळेत या परीक्षेचे दोन पेपर होतील. परीक्षेच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्रांचे पत्ते चुकल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर केंद्रांची जिल्हानिहाय यादी पत्त्यासह सर्व शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी https://puppss.mscescholarshipexam.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा उद्या (ता. १६) राज्यभरात होत आहे. सकाळी अकरा ते साडेबारा आणि दुपारी दीड ते तीन या वेळेत या परीक्षेचे दोन पेपर होतील. परीक्षेच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्रांचे पत्ते चुकल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर केंद्रांची जिल्हानिहाय यादी पत्त्यासह सर्व शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी https://puppss.mscescholarshipexam.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत काही शंका अथवा अडचण असल्यास या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन परिषदेच्या उपायुक्त स्मिता गौड यांनी केले आहे.

loading image