

How Doctors Removed the Toothbrush Without Surgery
esakal
Why Endoscopy Was Used Instead of Operation : दात घासत असताना चुकून संपूर्ण टूथब्रश गिळल्याने ५० वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. या घटनेनंतर मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता अवघ्या ३० मिनिटांच्या एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे पोटात अडकलेला टूथब्रश बाहेर काढला. विशेष म्हणजे, उपचारानंतर अवघ्या तीन ते चार तासांत रुग्णाला घरी सोडण्यात आले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा