

Torrent Company Plan On Karjat Tree Cutting
ESakal
रायगड : कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरामध्ये टोरंट वीज कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा तर मिळेलच पण त्याचबरोबर तीन हजार नवे रोजगारही निर्माण होतील, असा दावा कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.