Torrent Project: टोरंट कंपनीला 730 एकर जमीन खरेदी करण्यास राज्य सरकारची मंजुरी; कर्जतच्या प्रकल्पामुळे वाद वाढणार

Torrent Energy Karjat Project: ही जमीन पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील पट्ट्यात येत असल्याने पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने जारी केलेले अंतिम नियम पाळणे कंपनीवर बंधनकारक असेल.
730 Acres Land Approval

730 Acres Land Approval

esakal

Updated on: 

Torrent Energy Karjat project gets Maharashtra government's preliminary approval

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये उभारल्या जाणाऱ्या ३००० मेगावॅटच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी 'टोरेंट एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स' कंपनीला सुमारे २९५ हेक्टर म्हणजेच ७३० एकर खासगी शेतजमीन खरेदी करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. जानेवारीमध्ये या प्रकल्पाला मिळालेल्या पर्यावरणविषयक मान्यतेमध्ये नमूद केलेल्या जमिनीपेक्षा ही जमीन दुपटीहून अधिक आहे.

Loading content, please wait...