Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धमकी कुणी दिली? व्हायरल क्लिपवर स्वतःच केला खुलासा; पुणे कनेक्शनही आले समोर

Tukaram Mundhe Dismisses Viral Threat Rumours, Says Clip Is Around 10 Years Old : भेसळखोरांविरुद्ध मुंढेंची आक्रमक मोहीम; जुन्या पुणे क्लिपवरून पसरलेल्या धमकीच्या अफवा फेटाळत ‘नवीन धमकीच नाही’ असा खुलासा
tukaram mundhe

tukaram mundhe

esakal

Updated on

तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळीच्या घटनांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. यामुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, मुंढे यांना धमकी मिळाल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com