FDA: तुकाराम मुंढेंचा 'झिरो टॉलरन्स' फॉर्म्युला! एफडीएचा मोठा छापा; बेकायदा अल्प्राझोलॅम साठा जप्त, मेडिकल स्टोअरच बंद

Alprazolam Pills Seized : एफडीए आणि एटीएस पथकाच्या कारवाईत चिंता कमी करणाऱ्या अल्प्राझोलॅम औषधाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित मेडिकल स्टोअरही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
FDA & ATS Seized Alprazolam Pills

FDA & ATS Seized Alprazolam Pills

ESakal

Updated on

मुंबई : अन व औषध प्रशासन (एफडीए) आणि दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाच्या संयुक्त कारवाईत जालन्यात अल्प्राझोलॅम या चिंता कमी करणाऱ्या औषधाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध एनडीपीएस कायदा, भारतीय न्याय संहिता आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित मेडिकल स्टोअरला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com