तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Commissioner Tukaram Mundhe Opens Up on Political Offers and 'Nayak' Movie Comparisons: सततच्या होणाऱ्या बदल्या, कुटुंबाला होणारा त्रास, सध्याच्या कारवाया यावर तुकाराम मुंढे यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.
IAS officer Tukaram Mundhe

IAS officer Tukaram Mundhe

esakal

Updated on

FDA Action: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून राज्यात भेसळखोरांविरोधात धडाकेबाज मोहीम सुरु आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचं मोठं समर्थन मुंढेंना मिळतंय. आता तरी त्यांची बदली होऊ नये, यासाठी सोशल मीडियात मोहीमसुद्धा चालत आहे. त्यातच आता मुंढेंनी एका मुलाखतीमध्ये अनेक अडचणीच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com