Tukaram Mundhe : शाळांतील कँटीन, मध्यान्ह भोजनाची तपासणी; तुकाराम मुंढेंनी दिले कडक निर्देश

Food Safety Maharashtra : शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, असा स्पष्ट इशारा देत तुकाराम मुंढे यांनी कँटीन व मध्यान्ह भोजनाच्या तपासणीसाठी कठोर सूचना जारी केल्या आहेत.
Tukaram Mundhe School Canteen Inspection

Tukaram Mundhe reviewing school canteen and mid-day meal quality with officials

esakal

Updated on

School Canteen Inspection : राज्यातील खासगी शाळांमधील कँटीन, उपहारगृह आणि मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, या उद्देशाने राज्यभर ही कारवाई राबविण्यात येत असून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com