Tukaram Mundhe Video: ''..त्यांनी माझा इतिहास बघावा, मग धमकी देण्याच्या भानगडीत पडावं'', तुकाराम मुंढेंचा इशारा; व्हिडीओ व्हायरल

IAS Officer's Bold Warning to Threatmongers Resurfaces Amid FDA Action: ''मला धमकीचं चौथं पत्र मिळालं आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला धमकी देत उद्ध्वस्त करण्याची भाषा वापरण्यात आलीय..''
Tukaram Mundhe Video

Tukaram Mundhe Video

esakal

Updated on

FDA Action: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, पनीर, लस्सी, पेढे, खवा, हॉटेल्समधील पदार्थ, तसेच गुटखा यांवर अन्न व औषध प्रशासनाने करावाई सुरु केली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com