Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर! आता 'या' सेलिब्रिटींवरही कारवाई होणार, एफडीएचं मोठं पाऊल; नेमकं प्रकरण काय?

FDA Action : ग्राहकांना फसवणाऱ्या आणि मिसलीडिंग ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्यांविरोधात एफडीएनं मोठं पाऊल उचललं आहे. तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात गुटखा, पानमसाला तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी अन्न व औषध विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. अवैध गुटखा, भेसळयुक्त तसेच अमलीपदार्थांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. अशातच आता हा कारवाईचा बडगा सेलिब्रिटींवरही उगारण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com