Khokya Bhosale: खोक्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याबद्दल दोन पोलीस निलंबित! SP कॉवत यांचा मोठा निर्णय

Khokya Bhosale : खोक्याचा फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे.
Khokya Bhosale
Khokya Bhosalesakal
Updated on

Khokya Bhosale : खोक्या भोसले अर्थात सतीश भोसले याला व्हिआयपी ट्रिटमेंट दिल्याबद्दल दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हे आदेश दिले आहेत. या कारवाईचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले होते. खोक्याचा फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे.

Khokya Bhosale
Khokya Bhosale : खोक्याला पोलिसांकडून ‘व्हीआयपी’ वागणूक; मोबाइलवर बोलतानाची चित्रफीत व्हायरल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com