
राजकारणात एकाला पायाखाली तुडवूनच दुसऱ्याला पुढे जावं लागतं. इथे गुरु, मित्र, सहकारी, भाऊ, बहीण अशी कुठलीही नाती नाहीत, आहे ती फक्त स्पर्धा आणि सत्तेची महत्वाकांक्षा. मागच्या काही वर्षांचं महाराष्ट्रातलं राजकारण तरी हेच सांगत आहे. सोमवारी उदय सामंत यांचं नाव दिवसभर चर्चिलं जात होतं. त्यामागचमी कारणंही आहेत. त्याआधी सामंताचं राजकारण समजून घेणं महत्वाचं आहे.