
Uddhav Thackeray Slams Amit Shahs Over Controversial Remarks: गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत एक विधान केलं होतं. काही लोक आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप करतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे.