Uddhav Thackeray : ''मी संकटात पंचाग काढलं नाही, PM केअर फंडातून ५० हजार कोटींची मदत करा'', उद्धव ठाकरे आक्रमक...

Uddhav Thackeray Slams Modi Govt : उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना PM केअर फंडातून ५० हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी केली.
Uddhav Thackeray Slams Modi Govt

Uddhav Thackeray Slams Modi Govt

esakal

Updated on

Uddhav Thackeray demands ₹50,000 crore aid from PM CARES Fund for flood-hit farmers in Marathwada : मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतपिकाचं नुकसान झालं असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना PM केअर फंडातून ५० हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com