सैनिकी शाळांतील शिक्षक, कर्मचारी वेतनापासून वंचित; मुख्यमंत्र्यांना पत्र

Nago ganar
Nago ganarsakal media
Updated on

मुंबई : राज्यातील कार्यरत असलेल्या २१ सैनिकी शाळांच्या (Army school) आदिवासी तुकड्यांवर (tribal units) नियुक्त असलेले शिक्षक (teachers) मागील पाच महिन्यांपासून वेतनाविना (without salary) असून त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची (financial crisis) वेळ ओढवली आहे. त्यामुळे सरकारने या शाळांतील शिक्षकांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करावे अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार (Nago Ganar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

Nago ganar
राज्यात येत्या चार-पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

२१ सैनिकी शाळांच्या आदिवासी तुकड्यांवर नियुक्त असलेले शिक्षक हे वेतन मिळत नसल्याने संकटात सापडले आहेत. त्यात कोरोनामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. सरकारने त्यांचे वेतन रोखून त्यांना जीवन जगण्याच्या अधिकारापासूनच वंचित ठेवण्याचा प्रकार केला असून ही बाब अत्यंत वाईट असल्याचे सांगत गाणार यांनी सरकारच्या या कृतीचा खेदही व्यक्त केला आहे. तसेच याविषयी आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनीही लक्ष घालून त्यावर तातडीने मार्ग काढावा अशी विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

High Alert in Hadapsar: Timer Bomb Found Inside Private Hospital Bathroom
Data Center
पंढरपूर चंद्रभागा नदी
Mumbai High Court
Marathi News Esakal
www.esakal.com