Uddhav Thackrey: ‘शिवसेनेचे नेतृत्व उपऱ्यांनी ठरवू नये’उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला, मतदारांची मागितली माफी

Uddhav Thackeray Hits Back at Amit Shah: उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार करत शिवसेनेचे नेतृत्व शिवसैनिकच ठरवतील, असे म्हटले.
Uddhav Thackrey

Uddhav Thackrey

esakal

Updated on

मुंबई: ‘‘शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार, हे उपरे ठरवू शकत नाहीत. शिवसेना ही भूमिपुत्रांची आहे. शिवसैनिक ठरवतील तोच शिवसेना पक्षप्रमुख होईल. शिवसेनाप्रमुख दुसरा होणे नाही आणि ‘हिंदुहृदयसम्राट’ तर अशक्य आहे, ’’ अशा संतप्त शब्दांत शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुनावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com