Uddhav Thackerayesakal
महाराष्ट्र बातम्या
Uddhav Thackeray : भाजपवर बाहेरून लोक घेण्याची वेळ, म्हणूनच सरसंघचालकांनी ३ अपत्यांचा सल्ला दिले असेल; उद्धव ठाकरेंचा टोमणा
Uddhav Thackeray reacts to Mohan Bhagwat statement : उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना मोहन भागवत यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
RSS chief Mohan Bhagwat’s appeal for couples to have three children triggers political debate : प्रत्येकाने तीन अपत्यांना जन्म द्यावा, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. तसेच, ७५ व्या वर्षी निवृत्त होईल, असं आपण कधीच म्हणालो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या विधानांनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला टोला लगावला आहे.