Uddhav Thackeray: ''वांगचूक यांना पाठिंब्यासाठी २० जुलैला दिल्लीत यावे'', उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

Uddhav Thackeray Urges All Party Leaders To Join Delhi Protest On July 20: ‘नीट’ पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर असूनही सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप उद्धव यांनी यावेळी केला.
Shiv Sena UBT

Shiv Sena UBT

esakal

Updated on

NEET Paper Leak Protest: ‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी २० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे खासदार आणि नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com