Cabinet Decision: महाराष्ट्राला विकासाची नवी पायरी मिळणार! कोट्यवधी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजूरी

Gondia Ballarshah Railway Line: आता महाराष्ट्राला विकासाची नवी पायरी मिळणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली आहे. ही दिलासादायक बाब ठरली आहे.
Gondia Ballarshah Railway Line
Gondia Ballarshah Railway LineESakal
Updated on

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) महाराष्ट्राला कोट्यवधी रुपयांचा रेल्वे प्रकल्प भेट दिला आहे. राज्यातील गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्राला विकासाची एक नवी पायरी मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com