कोल्हापूर : या वर्षीच्या साखर हंगामात (Sugar Season) उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना (Farmers) उसाला प्रतिटन ३५५० रुपये दर मिळेल. गेल्या वर्षीच्या हंगामात हा दर ३४०० रुपये प्रतिटन होता.